होळीच्या शुभेच्छा संदेश | Happy Holi Wishes In Marathi

होळी हा केवळ रंगांचा सण नाही तर तो गोडपणा, आपुलकी, राग, आनंद आणि जीवनातील रंगांचा सण आहे. या दिवशी लोक एकमेकांवर रंग उधळून, मिठाई वाटून आणि मिळून गाणी गाऊन आनंद साजरा करतात.

होळीमध्ये आपण आपल्या नातेवाईक, मित्र, शेजाऱ्यांना भेटून त्यांच्यासोबत उत्सव साजरा करतो. पण कधी कधी, काही कारणामुळे, आपण प्रत्येकास भेटू शकत नाही. अशा वेळी, आपण डिजिटल माध्यमांचा वापर करून त्यांना शुभेच्छा पाठवू शकतो.

होळीच्या शुभेच्छा संदेश | Happy Holi Wishes In Marathi

Digitalmarathi.in वर तुम्हाला होळीच्या शुभेच्छा साठी अनेक सुंदर संदेश मिळतील. तुम्ही हे संदेश व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा एसएमएसद्वारे तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकता…

1)होळीच्या अग्नीत जळू दे,दु:ख सारे,
तुमच्या आयुष्यात येऊ दे आनंदाचे क्षण सारे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

2) ईडापीडा दु:ख जाळी,
आज सोनेरी वर्षाची आली होळी,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

Holi wishes in marathi

3)खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्यासाठी,
रंगामध्ये रंगून जाण्यासाठी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
होळी पौर्णिमेच्या शुभेच्छा !

4)भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग…
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

5)होळी संगे केरकचरा जाळू,
झाडे वाचवू अन् कचरा हटवू ,
निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू ,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

6)आज गोकुळात रंग खेळतो हरी,
 राधिके जरा जपून जा तुझ्या घरी,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

7)भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग…
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

8)होळी संगे केरकचरा जाळू,
झाडे वाचवू अन् कचरा हटवू ,
निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू ,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

9) पाणी वापरू जपुनिया,
घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा ,
होळी खेळण्यास
प्रेमाचा एक रंगच पुरेसा ,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

10)थंड रंगस्पर्श, मनी नवहर्ष
अखंड रंगबंध ,जगी सर्वधुंद
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

11)होळी दरवर्षी येते आणि
सर्वांना रंगवून जाते,
ते रंग निघून जातात पण, 
तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो.
हॅपी होली !

12)सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो, 
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा……

Happy Holi wishes in marathi

13)रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा, रंग बंधाचा
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सावाचा
साजरा करू होळी संगे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

14)खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,  
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी 
तुम्हाला व तुमच्या परिवाराला 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा…….

15)होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

16)उत्सव रंगांचा 
पण रंगाचा बेरंग करू नका,
वृक्ष तोडून होळी साजरी करू नका,
नैसर्गिक रंगांचाच वापर करा,
प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका,
रंगांनी भरलेले फुगे मारून कोणाला ईजा करू नका.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

17)मत्सर, द्वेष, मतभेद विसरू 
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे, 
आली होळी आली रे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

18)तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना
आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा.
होळीचा आनंद साजरा करा.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा…..

19)वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजे होळी होय.
तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो.
तुम्हाला होळीच्या खूप-खूप शुभेच्छा !

20)एक हिरवा स्पर्श मी तुला पाठवला 
रंगछटेसाठी निळ्या रंगाचा एक थेंब पाठवला ,
प्रेमाच्या उबदारतेसाठी आणि 
उत्साहपूर्ण रंगीबेरंगी होळीसाठी एक लाल छटा पाठवला.
होळीच्या तुम्हाला शुभेच्छा……

21) मनी अंतरी रंग साठला
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला
तुम्हाला होळीच्या रंगीत शुभेच्छा !

22)होळीच करायची तर
अहंकाराची, असत्याची, अन्यायाची,
जातीयतेची, धर्मवादाची,
हुंडा प्रथेची, भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची,
गर्वाची, दु:खाची होळी करा
तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा !

Best Holi wishes in marathi

23)आली रे आली, होळी आली,
चला आज पेटवूया होळी
नैराश्याची बांधून मोळी 
दाखवून नैवद्य पुरणपोळीचा
मारूया हाळी…
होळी रे होळी, पुरणाची पोळी
करू आनंदाने साजरी होळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

24)आनंद होवो OverFlow
मौजमजा कधी न होवो Low
तुमची होळी साजरी होवो एकदम नंबर One
आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य करा Lots Of Fun
हैप्पी होली !!

25)इंद्रधनुच्या रंगांसोबत तुम्हाला पाठवल्या आहेत शुभेच्छा
तुमच्यावर प्रेम, आनंद आणि उल्हासाचा होवो वर्षाव
होळीच्या हार्दिक शुभेच्छा……

26)तुमची वाणी सदैव राहावी सुमधुर
आनंदानं भरलेली असावी तुमची ओंजळ
तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

27) नवयुग होळीचा संदेश नवा
झाडे लावा, झाडे जगवा
करूया अग्निदेवतेची पूजा..
गोव-यांनी होळी सजवा
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

28)टाकून द्या होळीत आयुष्याच्या अडचणी, चिंता, मनाचा गुंता..
करू होम दु:ख, अनारोग्याचा,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

29)लाल झाले पिवळे, हिरवे झाले निळे, कोरडे झाले ओले
एकदा रंग लागले तर सर्व होतात रंगीले
होळी/रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

30)क्षणभर बाजूला सारूया
रोजच्या वापरातले विटके क्षण
गुलाल, रंग उधळूया
रंगूया होळीच्या नशेत विलक्षण
होळीच्या हार्दिक शुभेच्छा……

31) मिठीत घेऊन विचारले तिने कोणता रंग लावू तुला,
मी पण सांगितले तिला तुज्या ओठांचा रंग लाव माझ्या ओठांना ,
होळीच्या प्रेममय शुभेच्छा !

32)वसंताच्या आगमनासाठी
वृक्ष नटले आहेत,
जुनी पाने गाळून,
नवी पालवी मिरवित,
रंगांची उधळण करीत,
जुने नको ते होळीत टाकून
तुम्हीही रंगा रंगात रंगून.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

33) आली होळी, आली होळी,
नवरंगांची घेऊन खेळी
तारुण्याची अफाट उसळी,
रंगी रंगू सर्वांनी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

34)होळी रंगपंचमीचा सण रंगांचा
आगळ्यावेगळ्या ढंगाचा
वर्षाव करी आनंदाचा
होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा !

35)नारिंगी रंग पळसाच्या फुलांचा
हिरवा, गुलाबी, गुलालाचा
पिचकारीत भरून सारे रंग,
रंगवूया एकमेकांना
होळीच्या हार्दिक शुभेच्छा……

36)फाल्गुन मासी येते होळी
खायला मिळते पुरणाची पोळी
रात्री देतात जोरात आरोळी
राख लावतो आपुल्या कपाळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा…..

37)धुळवडीचे रंग खेळताना पाण्याची नासाडी होणार नाही याची दक्षता घेऊ,
कोरडे आणि नैसर्गिक रंग वापरुन या सणाचा आनंद द्विगुणित करू,
होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा !

38)होळी पेटू दे,रंग उधळू दे
द्वेष जळू दे,अवघ्या जीवनात नवे रंग भरू दे.
होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा !

39)झाडे लावा, झाडे जगवा
होळीत केरकचरा सजवा
जाळून परिसर स्वच्छ ठेवा
नवयुगी होळीचा संदेश नवा
होळीच्या हरित शुभेच्छा……

40)रंगात किती मिसळती रंग
जन उल्हासित होती दंग
होवो दुष्कृत्याचा भंग
होळी ठेवो देश एकसंग
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

41)भेदभाव हे विसरून सारे
दुःप्रवृत्तीचा अंत करा रे
जगण्यात या रंग भरा रे
हेच होळी गीत गात राहा रे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

42)तुझ्या कुर्त्यावर लावू गुलाल
रंग सांग निळा की लाल ?
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top